Anuradha Vipat
आवळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते..
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात
तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आवळा खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करू शकता
आवळा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते
त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे चयापचय वाढवतात
आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते.
आवळा खाणे तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.