बिनधास्तपणे खा बेसनाचे लाडू शरीराला होतील फायदेच फायदे

Chinmay Jagtap

दिवाळी म्हटलं तर घरामध्ये फराळ तर बनतंच

अशावेळी त्यात बेसनाचे लाडू हा पदार्थ तर आलाच

आपल्यापैकी कित्येकांना बेसनाचे लाडू खायला खूप आवडतात

मात्र बेसनाचे लाडू खाल्ल्याने शरीराला कित्येक फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे का?

लाडू मध्ये कित्येकदा बदाम काजू अशा प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकले जातात. यामुळे जीवनसत्व यात मोठ्या प्रमाणावर असतात. जी शरीराला फायदेशीर ठरतात

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये बेसनाचे लाडू अतिशय उपयोगी ठरतात असे म्हटले जाते

शरीर मजबूत ठेवण्यात बेसनाचे लाडू उपयोगी ठरतात असं म्हटलं जातं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.