Dark Chocolate : डार्क चॉकलेट खाल्ल्याने या समस्या होतील दूर

नमिता धुरी

डार्क चॉकलेटचे काही दुष्परिणाम असल्याच्या समजातून काही जण ते खाणे टाळतात. मात्र हे डार्क चॉकलेट महिलांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Dark Chocolate

डार्क चॉकलेटमधील अॅण्टि ऑक्सिडण्ट्समुळे गरोदर महिलांचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.

Dark Chocolate

डार्क चॉकलेटमधील सोरोटोनिनमुळे मानसिक ताण कमी होतो.

Dark Chocolate

आठवड्यातून एक-दोनदा डार्क चॉकलेट खाणाऱ्या महिलांना हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Dark Chocolate

पाळीच्या वेदना कमी होतात.

Dark Chocolate

दातांत कॅव्हिटी होत नाही.

Dark Chocolate

चेहरा तरूण आणि तेजस्वी राहातो.

Dark Chocolate

डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dark Chocolate