जेवणाच्या ताटाभोवती पाणी का फिरवावे? शास्त्र सांगते...

धनश्री भावसार-बगाडे

शास्त्र

शास्त्रात जेवताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते असे सांगितले आहे.

eating etiquette | esakal

ताटाभोवती पाणी फिरवणे

जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची पद्धत आहे. पण असे का असा प्रश्न अनेकांना पडतो.

eating etiquette | esakal

पद्धत माहितच नाही

हल्लीच्या काळात डायनिंग टेबलवर जेवणाऱ्या पिढीला ही पद्धतही माहित नाही.

eating etiquette | esakal

देवाविषयी कृतज्ञता

जेवणाच्या ताटाभोवती पाणी फिरवणे म्हणजे देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मानली जाते.

eating etiquette | esakal

नकारात्मकता दूर होते

जेवणाच्या ताटाभोवती पाणी फिरवल्याने नकारात्मकता दूर राहते असे मानले जाते.

eating etiquette | esakal

नमस्कार करणे

ताटाभोवती पाणी फिरवल्यावर हात जोडून अन्नाला नमस्कार केला जातो. यानिमित्त अन्न देवता अन्नपुर्णेला नमस्कार केला जातो. आभार व्यक्त केले जातात.

eating etiquette | esakal

वैज्ञानिक कारण

ताटाभोवती पाणी फिरवल्याने पाण्याची एक रेष तयार होते. त्यामुळे किटक त्यावरून अन्नाकडे येऊ शकत नाहीत.

eating etiquette | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating etiquette | esakal