रिकाम्यापोटी लसूण खाण्याने काय होतो फायदा? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

लसूण

लसूण हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. तज्त्रांच्या दाव्यानुसार, नियमित कच्चा लसूण खाणे शरीरासाठी लाभदायी असते

garlic

शक्ती

कच्चे लसूण खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते

garlic

फायदा

तुम्हाला सर्दी आणि ताप झाली असेल तर अशावेळी लसूण खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो

garlic

आजार

याशिवाय इतर आजारांपासून देखील तुम्ही दूर राहू शकता

garlic

जेवण

एका अभ्यासानुसार, दुपारच्या जेवणापूर्वी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या चघळल्याने फायदा होता

garlic

त्वचा

लसणामध्ये अँटिऑस्किडंट गुणधर्म असतात. त्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर असते

garlic

मुळव्याध

रिकाम्यापोटी लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, ज्यांना मुळव्याधाचा त्रास आहे त्यांनी लसूण खाणे टाळावे

garlic

लखपती दीदी योजना नेमकी काय आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा