हिवाळ्यात नाचणी खाणे खूप फायदेशीर,असा करा रोजच्या आहारात समावेश

Anuradha Vipat

नाचणीचे सेवन

हिवाळ्यात नाचणीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

Eating ragi in winter

यांसारखे पोषक तत्व

नाचणीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात

Eating ragi in winter

सर्दी, संसर्ग

रोजच्या आहारात नाचणीचा समावेश केल्यास सर्दी, संसर्ग आणि इतर आजारांपासून बचाव होतो.

Eating ragi in winter

प्रतिकारशक्ती

त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर उबदार राहण्यास मदत होते.

Eating ragi in winter

नाचणी डोसा

नाचणी डोसा हा एक अतिशय चवदार आणि पौष्टिक पर्याय आहे जो तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता

Eating ragi in winter

नाचणीपासून बनवलेली शेवया

नाचणीपासून बनवलेली शेवया ही अतिशय चवदार आणि पौष्टिक गोड आहे जी तुम्ही हिवाळ्यात सहज तयार करून खाऊ शकता

Eating ragi in winter

‘तारक मेहता..’मध्ये होणार या व्यक्तीची एंट्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

taarak mehta
येथे क्लिक करा