Vaibhav Mane
आपल्या बदलत्या जिवन शैलीचा आपल्या डोळ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे...
आपले डोळे तेजस्वी दिसण्यासाठी आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?
जेणेकरुन आपले डोळे उत्तम राहतील.
आपल्या देहबोलीतील डोळे हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
आपल्या डोळ्यांवरती आपलं बरंच सौंदर्य अवलंबून असतं. योग्य आहार आणि वेळेत झोप असेल तर डोळ्यांचे आरोग्य उत्कृष्ट राहते आणि डोळ्यांच्या तेजस्वीपणा सुद्धा वाढतो
आहार तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्या दैनंदिन आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या संत्री, मोसंबी, गाजर, काकडी, पालक इ. खाल्ल्याने आपल्या डोळ्याचे आरोग्य उत्कृष्ट राहते आणि दृष्टी सुधारते.
योग्य आहार आणि वेळेत झोप असेल तर डोळ्यांचे आरोग्य उत्कृष्ट राहते आणि डोळ्यांच्या तेजस्वीपणा सुद्धा वाढतो.
आपल्या जेवणात दररोज हिरव्या पालेभाज्या असतील तर हळूहळू आपला चष्मा नाहीसा होण्यास नक्कीच मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.