जास्त प्रमाणात बटाटा खाणे आहे नुकसानकारक

Anuradha Vipat

गॅसची समस्या

जास्त बटाटे खाल्ल्यास गॅसची समस्या होऊ शकते.

Eating too much potato

लठ्ठपणा

लठ्ठपणाचे मोठे कारण आजकाल लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे.

Eating too much potato

थायरॉईड

लठ्ठपणा, मधुमेह, बीपी, थायरॉईड, पीसीओडी या सर्व समस्यांचा तरुण वयातच लोकांना त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Eating too much potato

वजन वाढण्याची शक्यता

बटाट्यांचा जास्त वापर केल्यास तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते

Eating too much potato

रक्तदाबाची समस्या

बटाटाच्या अतिसेवनामुळं रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

Eating too much potato

कॅलरीज

बटाट्यात असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळं शरिरात मोठ्या प्रमाणात कॅलरीज वाढतात

Eating too much potato

मधुमेह होण्याची शक्यता

बटाट्यात साखरेचं प्रमाण अधिक असल्यानं त्यामुळं मधुमेह होण्याची शक्यता असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating too much potato