एल्विश यादवला ईडीची नोटीस

Anuradha Vipat

चर्चेत

एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून सापाची तस्करी केल्याप्रकरणी चर्चेत आहे.

Elvish Yadav

आदेश

आता याप्रकरणी ईडीने त्याला नोटीस पाठवली असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Elvish Yadav

माहिती

एल्विश यादव सध्या भारताबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

Elvish Yadav

अटक

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती

Elvish Yadav

कोठडी

पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

Elvish Yadav

स्वत:ची बाजू

एल्विश यादवने हे आरोप खोटे असून आपण निर्दोष आहोत, आपल्याला या प्रकरणात फसवले जात असल्याचे म्हणत स्वत:ची बाजू मांडली होती. 

Elvish Yadav

जागा निर्माण

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात एल्विश यादवने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती

वडील प्रसिद्ध असताना देखील रेखा यांना कधीच नाही मिळाला मुलीचा दर्जा

येथे क्लिक करा