सकाळ ऑनलाईन टीम
शारीरिक संबंध बनवले नाहीत तर मुलबाळ होणार नाही हे अगदी वैज्ञानिक कारण असलं तरी याव्यतिरिक्त सेक्स न करण्याचे बरेच साइड इफेक्ट्स आहेत.
सेक्स न केल्याने तुम्ही शारीरिक रित्या संतुष्ट राहनार नाही.
तुमचं मानसिक आरोग्य देखील बिघडेल.
तुम्ही सेक्ससाठी बाहेर प्रयत्न कराल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील गुंतागुंत वाढेल.
नवरा बायको भांडने करतात पण जेव्हा प्रेम करतात आणि एक होतात व एक मेकांची माफी मागतात. पण जेव्हा ते दोघे सेक्स करणार नाहीत मग भांडणे अजून वाढतील.
अनसेफ सेक्स केल्यामुळे तुम्हाला लैंगिक आजार होऊ शकतात.
दोघांपैकी एकजण कोणाच्या प्रेमात पडले तर घटस्फोट होऊ शकतो.
सेक्स केल्यामुळे आपले इमोशन बाहेर पडतात आपण चांगल्या प्रकारे मोकळे होतो ते बंद होऊ शकतं.
त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सेक्स होणे तेवढाच महत्वाचा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.