सकाळ डिजिटल टीम
मानवी शरीराला आठ तासाची झोप खूप महत्त्वाची आहे
आठ तासाच्या झोपेमुळे आपल्या शरीराला हवी तितकी विश्रांती मिळते
झोपेमुळे पुढचा दिवसही फार सुंदर
आठ तासाच्या चांगल्या झोपेमुळे पुढचा दिवसही फार सुंदर जातो
मात्र आठ तासाची झोप नाही झाली तर शरीरावर दुष्परिणाम होतात का? असा प्रश्न कित्येकांना पडतो
आठ तासाची झोप नाही झाली तर तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते असं जाणकार सांगतात.
आठ तासाची झोप नाही झाली तर तुमचं वजन मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतं असं म्हटलं जातं
आठ तासाची झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवस आळसवाणा जातो याचा. थेट परिणाम तुमच्या कामावर होतो
केळी खाण्याचे फायदे