Egg Facepack : अंड्याच्या या फेसपॅकमुळे चेहरा दिसेल तरूण

नमिता धुरी

अंड्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, झिंक, अमिनो अॅसिड, ओमेगा ३ असते. त्यामुळे ते त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

Egg Facepack

स्कीन टाइटनिंगसाठी दोन अंड्याचा पांढरा भाग आणि एक ग्लास दूध घ्या.

Egg Facepack

हे मिश्रण ब्रशने चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटे ठेवा. असे आठवड्यातून दोनदा करा.

Egg Facepack

त्वचा कोरडी पडत असल्यास एवोकाडो पेस्ट, अंड्याचा पिवळा भाग आणि दही घ्या.

Egg Facepack

ही समाग्री चांगली फेटून घ्या. चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा.

Egg Facepack

अनावश्यक केस काढण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग, बेसन, साखर एकत्र करून घ्या.

Egg Facepack

हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी केसांच्या विरुद्ध दिशेला खेचा.

Egg Facepack

अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा ताणली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Egg Facepack