Sudesh
भारतात इलेक्ट्रिक बाईक्सचा ट्रेंड आता हळू हळू वाढत आहे. त्यामुळे देशात बहुतांश लोक ईव्हीकडे वळत आहेत.
काही इलेक्ट्रिक गाड्यांचं वैशिष्ट म्हणजे, या चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज भासत नाही. या गाड्या 250W किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या असतात.
या मिनी स्कूटरचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. एका चार्जवर ही स्कूटर 75 किलोमीटर एवढी रेंज देते.
या स्कूटरची किंमत 46 हजार रुपये आहे. तसेच ही स्कूटर रेड, डीप स्काय ब्लू, ग्रीन आणि सनसेट ऑरेंज या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतात.
या गाडीचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 84 किलोमीटर एवढी रेंज देते.
हीरोच्या या ईव्हीची किंमत सुमारे 47 हजार रुपये आहे. यामध्ये कम्बाईन्ड ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या गाडीला चार्ज होण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो.
या गाडीचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 60 किलोमीटर धावू शकते.
या गाडीची किंमत सुमारे 60 हजार रुपये आहे. या गाडीला चार्ज होण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो.
या गाडीचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 50 ते 60 किलोमीटर एवढी धावू शकते.
या गाडीची किंमत सुमारे 60 हजार रुपये आहे. या गाडीला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3-4 तासांचा वेळ लागतो.
या गाडीचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रतितास आहे. सिंगल चार्जमध्ये ही गाडी 68 किलोमीटर धावू शकते.
हीरोच्या या गाडीची किंमत सुमारे 62 हजार रुपये आहे. या गाडीला चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तासांचा वेळ लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.