अमेरिकेसाठी हेरगिरी उपग्रह बनवतोय इलॉन मस्क?

Sudesh

इलॉन मस्क

स्पेस एक्स, टेस्ला अशा कंपन्यांचे सीईओ इलॉन मस्क कायम चर्चेत असतात.

SpaceX Spy Satellite | eSakal

स्पेस एक्स

इलॉन मस्कची स्पेस एक्स ही खासगी अंतराळ क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी समजली जाते.

SpaceX Spy Satellite | eSakal

अमेरिका

याच कंपनीने आता अमेरिकेसोबत चक्क स्पाय सॅटेलाईट बनवण्यासाठी करार केला आहे.

SpaceX Spy Satellite | eSakal

रिपोर्ट

मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, स्पेसएक्सची स्टारशील्ड युनिट हे उपग्रह बनवत आहे.

SpaceX Spy Satellite | eSakal

करार

विशेष म्हणजे, 1.8 बिलियन डॉलर्सचा हा करार 2021 सालीच झाला होता असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

SpaceX Spy Satellite | eSakal

नेटवर्क

या करारा अंतर्गत इलॉन मस्क अमेरिकेला केवळ एक नाही, तर अनेक उपग्रहांचं जाळं तयार करून देणार आहे.

SpaceX Spy Satellite | eSakal

उपग्रह

शेकडो सॅटेलाइट्सचं हे नेटवर्क सुरू झाल्यानंतर अमेरिका संपूर्ण पृथ्वीवर कुठेही लक्ष ठेऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

SpaceX Spy Satellite | eSakal

'कराओके'च्या निर्मात्याचं वयाच्या 100व्या वर्षी निधन

Karaoke Inventor Shigeichi Negishi | eSakal
येथे क्लिक करा