'इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

सत्य घटनेवर आधारित

सत्य घटनेवर आधारित असलेला कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'Emergency' movie trailer

ट्रेलरची सुरुवात

सत्ता म्हणजे धकधक” अशी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात आहे.

'Emergency' movie trailer

झळकली...

इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना रणौत झळकली आहे

'Emergency' movie trailer

प्रदर्शित

६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'Emergency' movie trailer

महत्त्वाचं

आता ‘इमर्जन्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

'Emergency' movie trailer

प्रदर्शित

याआधी ‘इमर्जन्सी’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता

'Emergency' movie trailer

ट्रेलर

कंगना यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

कोण आहे नागा चैतन्यची पहिली बायको

येथे क्लिक करा