क्रांती रेडकरची आई-वडिलांसाठी भावुक पोस्ट

Anuradha Vipat

पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

Kranti Redkar

भावनिक पोस्ट

क्रांतीने आई-वडिलांसाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टमुळे सध्या ती चर्चेत आहे.

Kranti Redkar

वाढदिवस

क्रांती रेडकरने आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “माझ्या वडिलांचा ८४ वा वाढदिवस नुकताच साजरा केला.

Kranti Redkar

आयुष्याला पूर्णत्व

पुढे क्रांती रेडकरने म्हटले आहे की, ते त्यांच्या आयुष्यात प्राण ओतणाऱ्या बायकोसोबत होते. ते दोघे एकमेकांच्या आयुष्यात असल्याने त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व येते.

Kranti Redkar

प्रवास

ज्या जगात लोकं आपल्या जोडीदाराला सहज सोडून देतात, त्या जगात ते आजही एकमेकांच्या बरोबर आहेत. आयुष्याचा हा प्रवास आजही ते एकमेकांच्या बरोबरीने आनंदाने आणि प्रेमाने करत आहेत असंही पुढे क्रांती रेडकरने म्हटले आहे

Kranti Redkar

प्रेम व्यक्त करणारी भावूक पोस्ट

अशा या अद्भूत व्यक्ती माझे आई-वडील आहेत, याबद्दल मनापासून कृतज्ञ आहे”, असे म्हणत क्रांतीने आपल्या पालकांविषयी प्रेम व्यक्त करणारी भावूक पोस्ट लिहिली आहे.

Kranti Redkar

अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका

क्रांती रेडकर ही मराठी अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका आहे. 

राखी सावंतला आणखी एका ट्यूमरचं निदान

येथे क्लिक करा