इमरान हाश्मीने लिहिली आपल्या मुलासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Anuradha Vipat

स्टेज वन कॅन्सर

इमरान हाश्मीचा मुलगा अयान याला 2014 मध्ये स्टेज वन कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.

Emraan Hashmi

कर्करोगाविरुद्धची लढाई

संपूर्ण कुटुंबाने या आजाराचा धैर्याने सामना केला आणि 2019 मध्ये त्याच्या मुलाने कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली.

Emraan Hashmi

फोटो आणि व्हिडिओ

नुकताचं इमरानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Emraan Hashmi

भावनिक पोस्ट

अयानच्या कर्करोगाच्या निदानाला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे

Emraan Hashmi

एका पोस्टमध्ये...

फोटो शेअर करताना, एका पोस्टमध्ये त्याने असे लिहिले आहे की, "आज अयानच्या आजाराचे निदान होऊन दहा वर्षे पूर्ण होत आहेत... आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा, परंतु आम्ही विश्वास आणि आशेने त्यावर मात केली.

Emraan Hashmi

आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे...

महत्त्वाचे म्हणजे,अयानने त्यावर मात केली.." तुमचे प्रेम आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे तुमचे खूप खूप आभार.”

Emraan Hashmi

सनी लिओनी होणार या हॉटेलची मालकीण !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny Leone
येथे क्लिक करा