Anuradha Vipat
अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
साडी असो वा वेस्टर्न वेअर कोणत्याही पेहरावात अमृता छानचं दिसते
नुकतेच अमृताने आपल्या सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अमृताने ब्लॅक रंगाचा हाय थाय स्लिट गाऊन परिधान केला आहे.
या ब्लॅक ड्रेससह तिने परफेक्ट असा स्मोकी मेकअप केला आहे.
या लूकमध्ये अमृता सुंदर, डॅशिंग आणि आकर्षक दिसत आहे.