सकाळ डिजिटल टीम
सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डे मलिकेत सलग दोन पराभवानंतर इंग्लंडने विजय मिळवला आहे. या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन-डे सामन्यात शतक ठोकणारे आणखी कोणते खेळाडू आहेत जाणून घेऊयात.
बर्मिंगहॅम येथे २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध १०९ चेंडूत १०२ धावांची शतकीय खेळी केली होती.
मेलबर्न येथे २०१८ मध्ये १५१ चेंडूत १८० धावा करत शतक ठोकले होते.
२०१८ मध्ये सिडनी येथे ८० चेंडूत १०० धावांची शतकी खेळी पूर्ण केली होती.
कार्डिफ येथे २०१८ मध्ये १०८ चेंडूत १२० धावा करून दुसरे वन-डे शतक ठोकले.
२०१८ मध्ये नॉटिंगहॅम येथे ९२ चेंडूत १३९ धावांचे धमाकेदार शतक ठोकले.
चेस्टर-ले-स्ट्रीट येथे २०१८ मध्ये ८३ चेंडूत १०१ धावा केल्या व ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसरे शतक पूर्ण केले.
मँचेस्टर येथे २०१८ मध्ये १२२ चेंडूत ११० धावा केल्या होत्या.
२०२० मध्ये मँचेस्टर ११० चेंडूत ११८ धावा करत शतक ठोकले होते.
मँचेस्टर येथे २०२० मध्ये १२६ चेंडूत १२२ धावा करत दुसरे शतक ठोकले होते.
२०२४ मध्ये चेस्टर-ले-स्ट्रीट येथे ९४ चेंडूत ११० धावा करत शतक लगावले.