पुजा बोनकिले
पावसाळ्यात घरी बनलेल्या चवदार हाका नुडल्सचा आनंद घेऊ शकता.
चिली पनीर बनवायला सोपी असून चवदार आहे.
पावसाळ्यात व्हेज मंच्युरियन तुमच्या जीभेचे चोचले नक्की पुरविले.
पावसाळ्यता स्प्रींग रोलचा आस्वाद घेऊ शकता.
संध्याकाळी शेजवान प्राइड राईस बनवून घरातील सदस्यांची मनं जिकू शकता.
पावसाळ्यात गरम सुप मज्जाच वेगळी असते.
कोबी मंच्युरियन कोणाला आवडत नाही. यंदा पावसाळ्यात कोबी मंच्युरियन खाण्याचा आनंद नक्की घ्या.
मोमोज तर सर्वांना आवडतात. पावसाळ्यात शेजवान मोमोज बनवून मस्त खाऊ शकता.