उद्योजक कृष्णा श्रॉफने पटकावला 'वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार

Anuradha Vipat

कृष्णा श्रॉफ

फॅशन आयकॉन आणि उद्योजक कृष्णा श्रॉफ ही तिच्या मिक्स्ड मार्शल आर्ट्ससाठी ओळखली जाते.

Krishna Shroff

तरुणांना प्रोत्साहन

भारतात कृष्णाने मार्शल आर्ट्स लोकप्रिय बनवले आणि तरुणांना तिच्या स्वत:च्या प्रवासातून प्रोत्साहन दिलं आहे.

Krishna Shroff

हा पुरस्कार जिंकला

दक्षिण आशियातील अग्रगण्य MMA जाहिरातींपैकी एक मॅट्रिक्स फाईट नाइट (MFN) आणि सेलिब्रिटी-आवडते जिम MMA मॅट्रिक्सची स्थापना करणाऱ्या कृष्णाने 'वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे.

Krishna Shroff

नावलौकिक कमावलं

पुरस्कार प्राप्त करताना कृष्णा म्हणते " हा पुरस्कार माझ्यासाठी "अविश्वसनीय ओळख" आहे. अत्यंत पुरुषप्रधान उद्योगात (फिटनेस आणि एमएमए) मी काम करून नावलौकिक कमावलं आहे.

Krishna Shroff

लक्ष वेधून घेतल

इव्हेंट मधल्या या कृष्णाचा तिच्या भाषणाने लक्ष वेधून घेतल आहे.

Krishna Shroff

महत्त्वपूर्ण योगदान

कृष्णाने आपल्या देशातील तरुणांमध्ये फिटनेस लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे

Krishna Shroff

अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

येथे क्लिक करा