Anuradha Vipat
आता घटस्फोट आणि आई - वडिलांबद्दल ईशा देओलने सोडलं मौन आहे
भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने पहिल्यांदा मौन सोडलं आणि म्हणाली- आता कोणताही पश्चाताप नाही
पुढे ईशा म्हणाली, ‘ती माझी विस्मयकारक वर्षे उत्साहाने, निरागसतेने भरलेली होती. हे फक्त 20 वर्षांची मुलगी अनुभवू शकते.
मला आता कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही, मी त्यावेळी जे काही केले त्यात मी समाधानी आहे असंही पुढे ईशा म्हणाली
ईशा हिने 2012 मध्ये लहानपणीची मित्र भपत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं होतं
आई-वडिलांबद्दल ईशा म्हणाली , प्रेमाळ आई – वडिलांच्या घरात माझा जन्म झाला, याला मी स्वतःचं सौभग्य समजते
मला आता नवीन कामं मिळत आहेत आणि ती करण्यासाठी मी उत्सुक आहे’ असं देखील ईशा देओल म्हणाली.