प्रेमाबद्दल व्यक्त झाली ईशा देओल

Anuradha Vipat

चर्चेत

ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Esha Deol

चित्रपटांपासून दूर

ईशा देओल गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

Esha Deol

घटस्फोट

ईशाने काही दिवसांपूर्वीच पतीसोबत घटस्फोट घेतला आहे

Esha Deol

मुलाखत

आता ईशा देओलने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Esha Deol

अपेक्षा

या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली आहे की,  मला असे वाटते की ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता त्यावेळी समोरच्याकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका.

Esha Deol

सुखी

पुढे ईशा देओल म्हणाली आहे की,  तुम्ही एखाद्यावर प्रेम करता आणि समोरच्याने देखील तेवढेच प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुखी राहू शकत नाहीत.

Esha Deol

काही गोष्टींचा फरक

आपल्याला काही गोष्टींचा फरक नाही पडायला पाहिजे असेही ईशाने म्हटले आहे.

Esha Deol

'या' अभिनेत्रीसोबत होते अक्षय कुमारचे अफेअर

येथे क्लिक करा