ईशा देओलने पीरियड्सबद्दल केले मोठे भाष्य

Anuradha Vipat

चर्चेत

ईशा देओल हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Esha Deol

फॅन फॉलोइंग

ईशा देओलची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते

Esha Deol

बॉलिवूडमध्ये पर्दापण

ईशा देओल ही लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे

Esha Deol

भाष्य

अशातचं आता ही ईशाने पीरियड्सबद्दल मोठे भाष्य केले आहे.

Esha Deol

पीरियड्समध्ये...

ईशा देओलने म्हटले आहे की, पीरियड्समध्ये आम्हाला मंदिरात जाण्यास सक्त मनाई होती.

Esha Deol

फक्त पुर्वीपासून...

पुढे ईशा देओलने म्हटले आहे की, पीरियड्स संपल्यानंतर आम्हाला केस धुतल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यावे लागायचे. हे फक्त पुर्वीपासून चालत आले आहे आणि मी ते फॉलो करते.

Esha Deol

सन्मान

पुढे ईशा म्हणाली की, या गोष्टी तुमच्या घरात होत असतील तर मी त्याचा सन्मान करते आणि फॉलो करते.

ऐश्वर्या रायचा SIIMA 2024 मधली 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

येथे क्लिक करा