Anuradha Vipat
ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
ईशा देओलने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केले होतं
आता लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांचे मार्ग मोकळे झाले आहेत .
नुकत्याचं झालेल्या एका मुलाखतीत ईशाने प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केल आहे
‘प्रेम एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये वेळेनुसार वाढ होते. जन्म होताच लगेच प्रेम फक्त आई आणि बाळामध्ये असू शकतं असं ति म्हणाली आहे .
तसेच बाकी वेळेनुसार गोष्टी बदलत असतात. माझ्यासाठी विश्वास आणि प्रेम एकत्र चालणाऱ्या दोन गोष्टी आहेत असंही ईशा म्हणाली आहे
‘प्रेमात कोणती अपेक्षा नसायला हवी. निस्वार्थी भावनेने प्रेम करता आलं पाहिजे असंही ईशा म्हणाली आहे