'आश्रम' फेम अभिनेत्रीचा केसरिया अंदाज चाहत्यांना घालतोय भुरळ

Monika Lonkar –Kumbhar

ईशा गुप्ता

हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता.

Esha Gupta

चित्रपट आणि वेबसिरीज

ईशाने आतापर्यंत अनेक सुपरहीट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागीलवर्षी ती 'आश्रम ३' या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

Esha Gupta

पारंपारिक अंदाज

नेहमीच मॉर्डन लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ईशाने नुकतेच सिल्क साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Esha Gupta

ऑरेंज ब्युटी

या ऑरेंज कलरच्या सिल्क साडीमध्ये ईशा खूपच सुंदर दिसतेय.

Esha Gupta

मेकअप आणि ज्वेलरी

या सिल्क साडीवर ईशाचा हा पारंपारिक अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय. तिने या साडीवर कॅरी केलेली ज्वेलरी आणि मेकअप लक्ष वेधून घेत आहे.

Esha Gupta

लाल इश्क

यापूर्वी ईशाने या लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये अप्रतिम फोटोशूट केले होते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.

Esha Gupta

आश्रम ४

ईशा आगामी काळात आश्रम वेबसिरीजच्या चौथ्या सिझनमध्ये दिसणार आहे. यासोबतच ती काही चित्रपटांमध्ये दिसू शकते.

Esha Gupta

गुलाबी रंगाच्या कपड्यांवर खुलून दिसतील या लिपस्टिकच्या शेड्स, मिळेल परफेक्ट लूक

Best Lipstick Shades
येथे क्लिक करा.