सासूचा मृत्यू झाल्यानंतरही अर्चना पूरण सिंहवर आली होती हसण्याची वेळ

Anuradha Vipat

धमाका

अर्चना पूरण सिंहने चित्रपटांमध्ये मोठा धमाका केला आहे

Archana Puran Singh

हसताना

कायमच कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना हसताना दिसते

Archana Puran Singh

मुलाखत

आता नुकताच अर्चना पूरण सिंहने एक मुलाखत दिली आहे

Archana Puran Singh

खुलासे

या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना अर्चना पूरण सिंह दिसली आहे

Archana Puran Singh

रूग्णालयात...

मुलाखतीत अर्चना पूरण सिंहने म्हटले की, माझ्या सासूबाई रूग्णालयात दाखल होत्या आणि मी सेटवर . मला फोन आला आणि माझ्या सासूबाई गेल्या आहेत.

Archana Puran Singh

जाण्याच्या अगोदर

पुढे अर्चना पूरण सिंहने सांगितले की, मी माझ्या सासूच्या खूप जास्त जवळ होते. त्यावेळी मला प्रोड्यूसर्सने विनंती केली की, तुम्ही फक्त जाण्याच्या अगोदर काही हसण्याचे शॉट द्या. ते शॉट एपिसोडमध्ये लावण्यासाठी आहेत

Archana Puran Singh

अत्यंत जवळ

पुढे अर्चना पूरण सिंहने सांगितले की, मी ज्या व्यक्तीच्या अत्यंत जवळ होते त्याचे निधन झाले आणि मी इकडे हसत होते.

Archana Puran Singh

आशा भोसलेंकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं कौतुक

येथे क्लिक करा