Anuradha Vipat
उर्वशी ढोलकियाचं वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झालं होतं
लग्नानंतर वयाच्या 18 व्या उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला.
उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेतला
आता आयुष्यात आलेल्या मोठ्या संघर्षानंतर उर्वशीने प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
उर्वशी म्हणाली होती की, कधी कोणी माझ्यावर प्रेम केलंच नाही.
पुढे उर्वशी म्हणाली की, मला माहिती माझा पहिला नवरा आता कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे.
त्याने कधी मुलांबद्दल विचारलं नाही आणि माझी मुलं कधी त्यांच्या वडिलांना भेटले नाहीत असं देखली उर्वशी म्हणाली .