Anuradha Vipat
स्त्रियांना समजून घेणे फार कठीण असते. त्यांच्या मनात आणि डोक्यात नेमके काय सुरु असते हेच समजत नाही
महिलांना भरभरून बोलायचे असते. दिवसभरात झालेल्या सगळ्या घटना त्यांना सांगायच्या असतात.
महिलांना असे वाटते की, आपल्या पार्टनरने आपल्याला सगळ्यात आधी प्राधान्य द्यावे.
महिला आपल्या पार्टनरसोबत प्रेमाने बोलतात. त्याबदल्यात त्यांना देखील पार्टनरकडून प्रेमभावना अपेक्षित असते.
स्त्रिया कधीच आपल्याला पार्टनरला शारीरिक सुखाबद्दल बोलून दाखवत नाही
स्त्रीला आपला जोडीदार आणि त्याचा वेळ अत्यंत महत्वाचा आहे