सकाळ डिजिटल टीम
आजची मुले उद्याचं भविष्य घडवतील. ज्या पद्धतीने आपण त्यांना घडवू त्याच पद्धतीने ते देशाचं भविष्य घडवतील.
वेळ ही दिवस, महिने, वर्ष गेल्याने जात नाही तर वेळ समजून घेत अनुभवण्याची गोष्ट आहे.
समाजातील कुत्सित विचाराच्या लोकांना असेच सोडल्यास देशातील गरीब जनता आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.
अपयश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपले आदर्श आणि उद्देश्य विसरतो.
तुमची स्वप्न शांतिनेच पूर्ण होऊ शकतात.
लहान मुळे बगिच्यातल्या कळ्यांप्रमाणे असतात. त्यांचं पालणपोषण योग्य काळजी घेत केलं पाहिजे.
लहान मुलांविषयी नेहरू यांना विशेष जिव्हाळा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.