संजय दत्तचा 'त्या' घटनेवरचा राग पाहून सर्वांनाच बसला होता धक्का

Anuradha Vipat

अभनेता संजय दत्त

बॉलिवुडचा खलनायक संजू बाबू म्हणजे अभनेता संजय दत्त

Sanjay Dutt

हिट

संजय दत्तचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत

Sanjay Dutt

चर्चेत

आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादांमुळे संजय दत्त चर्चेत राहिला आहे

Sanjay Dutt

मारण्यासाठी...

संजय दत्त एका चित्रपटाच्या सेटवर असताना इतका संतापला होता की त्याने रागाच्या भरात सेटवरील एका माणसाला मारण्यासाठी तलवार काढली होती

Sanjay Dutt

धक्का

संजय दत्तचा हा राग पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

Sanjay Dutt

घटना

ही घटना संजय दत्तच्या 'जीने दो' चित्रपटाच्या शुटींगच्या वेळीची आहे

Sanjay Dutt

सक्रिय

संजय दत्त सोशल मिडीयावरही सतत सक्रिय आहेत

Sanjay Dutt

अभिनेता रणवीर शौरीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

येथे क्लिक करा