सर्वत्र फक्त आणि फक्त झहीरच्या वक्तव्याची चर्चा

Anuradha Vipat

वक्तव्य

https://www.esakal.com/ampstories/web-story/kashmira-shahs-serious-allegations-against-archana-gaitam-aak11

Zaheer's statement

मतभेद

झहीर म्हणाला, ‘माझ्या आणि सोनाक्षीमध्ये 50 गोष्टींवरून मतभेद असतील. पण आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा येत नाही.

Zaheer's statement

लग्न करण्यापूर्वी

पुढे झहीर म्हणाला, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मला सांगितलं होते, सलमा खान यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी देखील त्यांनी सलमा यांच्या कुटुंबियांना हेच सांगितलं होतं.

Zaheer's statement

धर्म

पुढे झहीर म्हणाला, ‘आम्ही सात वर्ष एकमेकांना डेट केलं पण आमच्यात कधीच धर्म आडवा आला नाही.

Zaheer's statement

प्रेम

आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतोय हेच सत्य आहे’ असं देखील झहीर इक्बाल म्हणाला

Zaheer's statement

चर्चा

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झहीर याच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Zaheer's statement

माहिती

सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुबियांमध्ये देखील नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. 

कश्मीरा शाहचे अर्चना गाैतमवर गंभीर आरोप

येथे क्लिक करा