सर्वत्र फक्त रिया चक्रवर्तीच्या वक्तव्याची चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री रिया चक्रवर्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Rhea Chakraborty's statement

पॉडकास्टमध्ये...

आता नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये रियाला लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं.

Rhea Chakraborty's statement

ठराविक वय

यावर रिया म्हणाली, ‘लग्नासाठी ठराविक वयाची काहीही गरज नसते.

Rhea Chakraborty's statement

40 व्या वर्षी लग्न

पुढे रिया म्हणाली, माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी लग्न केलं आहे आणि आता मुलांचा सांभाळ करत आहेत.

Rhea Chakraborty's statement

लग्नासाठी...

पुढे रिया म्हणाली की, पुरुषांवर कधीच लग्नासाठी दबाव टाकला जात नाही. 

Rhea Chakraborty's statement

दबाव

कायम महिलांवर लग्नासाठी दबाव असतो असंही पुढे रिया म्हणाली

Rhea Chakraborty's statement

स्पष्ट नकार

यावेळी रियाने लग्नासाठी स्पष्ट नकार देखील दिला आहे.

Rhea Chakraborty's statement

मुंबई हायकोर्टाने कंगना दिला झटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा