हळदीचे अतिसेवन आरोग्यास हानिकारक

Anuradha Vipat

पोट खराब होऊ शकते

मोठ्या प्रमाणात हळद आणि कर्क्युमिन पूरक स्वरूपात दीर्घकाळ घेतल्यास पोट खराब होऊ शकते

turmeric harmful to health

पित्ताचे खडे

पित्ताचे खडे किंवा पित्तमार्गात अडथळा आहे त्यांनी हळद घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

turmeric harmful to health

काविळीची समस्या

ज्या लोकांना काविळीची समस्या आहे त्यांनी तर अजिबातच हळदीचे सेवन करू नये

turmeric harmful to health

नाकातून रक्त येण्याची समस्या

वारंवार नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर हळदीचे सेवन कमी प्रमाणात करावे.

turmeric harmful to health

एनीमिया आजार

ज्या लोकांना एनीमिया हा आजार असतो अशा व्यक्तींनी सुद्धा हळदीपासून दूर राहावे

turmeric harmful to health

 प्रेग्नेंन्सी प्लानिंग

 प्रेग्नेंन्सी प्लानिंग करत असताल तर हळदीचा कमीत कमी वापर करावा

turmeric harmful to health

मधुमेह

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांनी हळदीचे सेवन केले तर रक्तातील साखरेची मात्र अतिशय जास्त कमी होऊ शकते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

turmeric harmful to health