Anuradha Vipat
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आता श्वेता तिवारीने नुकताच झालेल्या मुलाखतीत घटस्फोटबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे.
होत असलेल्या ट्रोलिंगचा मला काहीही फरक पडत नाही असं वक्तव्य श्वेता तिवारीने केलं आहे
तसेच पुढे श्वेता तिवारी म्हणाली, ‘सोशल मीडियावर मल कायम माझ्याबद्दल विचित्र कमेंट पाहायला मिळतात. मी गोल्ड डिगर आहे असे लोकांचे विचार आहेत.
लग्न केल्यानंतर मी पैसे घेते आणि नवऱ्याला सोडून देते असं देखील लोकं मला म्हणतात असंही श्वेता तिवारी म्हणाली आहे
पुढे श्वेता तिवारी म्हणाली की, ‘मला काहीही फरक नाही पडत लोकं मला काय बोलतात
घटस्फोटानंतर श्वेता तिवारी एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे.