नमिता धुरी
सैल पडलेल्या स्तनांना सुडौल करण्यासाठी काही व्यायाम आवश्यक आहेत.
स्तनपान, ब्रा न घालणे किंवा योग्य ब्रा न घालणे या कारणांमुळे स्तन सैल होतात.
आठवड्यातून ३-४ वेळा डायमंड पुशअप्स करा.
आधी पुश अपच्या स्थितीत या. तर्जनी आणि अंगठा एकत्र आणा. आता कोपर दुडून १० वेळा पुशअप्स करा.
चेअर डीप करा.
यासाठी खुर्चीवर बसलेल्या स्थिती राहा. मागे खुर्ची घेऊन ती हातांनी पकडा.
बेंड नी विथ पुशअप्स करा.
पुशअप्सच्या स्थितीत राहा. गुडघे जमिनीला टेकवा व पायांची बोटे जमिनीला टेकवू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.