पुजा बोनकिले
कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे.
महाराष्टातील नागपुर जिल्हा ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाते. कारण येथे संत्र्याचे उत्पादन मोट्या प्रमाणात होते.
नाशिकमधील वाईन प्रसिद्ध आहे.
सोलापूरमधील टॉवेल, चादर या वस्तू प्रसिद्ध आहेत.
अलिबागचा पांढरा कांदा प्रसिद्ध आहे.
बीडमध्ये गेल्यावर सीताफळाची चव नक्की चाखा.
जळगावची वांगी आणि केळी खुप प्रसिद्ध आहे.
सांगलीमधील मनुका फेमस आहे.
पैठणची साडी खुप प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वरसला गेल्यावर स्ट्रॉबेरीपासून बनवलेले पदार्थ नक्की चाखा.
मराठवाड्यामधील केसर आंबा फेमस आहे.