Women Life : महिलांच्या मास्टरबेशनबाबत या गोष्टी कोणालाच माहीत नसतात

नमिता धुरी

महिलांच्या मास्टरबेशनबद्दल अनेक समज-गैरसमज असतात.

female masturbation

मास्टरबेशन करणे महिलांसाठी चांगले असते. अनेक महिला आपल्या या सुखाकडे लक्ष देत नाहीत.

female masturbation

यामुळे महिलांचे आरोग्य चांगले होते.

female masturbation

महिला मास्टरबेशन करत नाहीत असा एक गैरसमज आहे.

female masturbation

मास्टरबेशन ही महिलांची गरज असते. त्याचा संबंध चारित्र्याशी जोडणे चूक आहे.

female masturbation

कोणी फक्त कूल दिसण्यासाठी असं करतं असं समजणंही चूक आहे.

female masturbation

मास्टरबेशन फक्त योनिमध्येच केलं जातं असं नाही शरीराला कुठेही स्पर्शाची गरज असू शकते.

female masturbation

मास्टरबेशनबाबतच्या या गोष्टी अनेकदा महिलांनाही माहिती नसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

female masturbation