Chinmay Jagtap
मुंबई लोकलने दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. असे म्हटले जाते.
तर वर्षाला 2.2 अब्ज प्रवासी लोकलने प्रवास करतात असे म्हटले जाते.
100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त
हि संख्या डेन्मार्क, फिनलँड, न्यूझीलंड आणि 100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचे म्ह्टले जाते.
२०० किलोमीटरचा प्रवास केवळ ३० रुपयांत
मुंबई लोकलच्या माध्यमातून नागरिक २०० किलोमीटरचा प्रवास केवळ ३० रुपयांमध्ये करू शकतात.
२४ तासापैकी या लोकल ट्रेनची सेवा केवळ मध्यरात्री 4 तासांसाठी बंद ठेवण्यात येते.
‘ट्रेन फ्रेंड’ म्हणजेच लोकल मधला मित्र हा शब्द मुंबई लोकलमुळेच उदयास आला.
कित्येकदा वेळी मुंबई लोकल खचाखच भरलेली असते. नागरिकांना लटकून प्रवास करावा लागतोखास बाब म्हणजे मुंबईकर गर्दीच्यावेळी सीटवर बसतात आणि ट्रेन पूर्ण रिकामी असते तेव्हा फक्त दारात उभे राहातात
खास बाब म्हणजे मुंबईकर गर्दीच्यावेळी सीटवर बसतात आणि ट्रेन पूर्ण रिकामी असते तेव्हा फक्त दारात उभे राहातात
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.