Saisimran Ghashi
ऑनलाइन शॉपिंगच्या फेक वेबसाइट्सचे प्रमाण खूप वाढले आहे.
या वेबसाइट अवास्तविक ऑफर्स आणि डिस्काउंट्स देऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात.
आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत ज्या बनावट आहेत.
फेक शॉपिंग वेबसाईट करून विविध वस्तूंची विक्री केली जाते.
ही एक बनावट शॉपिंग वेबसाईट आहे.
या वेबसाईटवर साड्यांची विक्री केली जाते आणि केवळ ऑनलाईन पेमेंटचाच पर्याय दिला जायचा.
ही कपड्यांची ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठीची वेबसाईट होते ही पण फेक आहे
या खऱ्या कंपनीची बनावट वेबसाईट बनवून फेक वस्तू विक्रीसाठी ठेवून लोकांची लूट केली जायची
डार्क वेबवरील या वेबसाईटची लिस्ट मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.
URL, SSL सर्टिफिकेट, कस्टमर रिव्ह्यूज, पेमेंट गेटवे यांच्या आधारे ओळखू शकता.
या वेबसाइट्सनी आत्तापर्यंत लाखो लोकांना गंडा घातला आहे. अशा वेबसाईटपासून तुम्ही सुरक्षित राहायला हवे.