Family Tips : अशी असते आदर्श सून, तुम्हालाही बनायचंय? मग हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

आयडियल सून

सासू सूनेचं तेव्हाच पटू शकतं जेव्हा घरातली घरातली सून समजूतदार असेल. चला तर जाणून घेऊया आयडियल सून कुठले गुण असायला हवेत.

Best Daughter In law

कुटुंबाला जोडून ठेवणारी

जी मुलगी घरातली शांतता जपणारी असते आणि कुटुंबाला जोडून ठेवते असा सूनेची सासूचे मन लगेच जिंकून घेते.

Best Daughter In law

सासू सासऱ्यांसाठी असे भाव ठेवणारी

मुलगी जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना आणि आई-वडिलांना समान वागणूक देते अशी सून सासूची लाडकी असते.

Best Daughter In law

मुलाला आईपासून दूर न करणारी

प्रत्येक आईला अशी भिती असते की मुलाचे लग्न झाल्यावर तो आपल्यापासून दूर जाईल. मात्र जर सून कुटुंबाला कुटुंबाशी जोडणारी असेल तर ती प्रत्येकाची आवडती ठरेल.

Best Daughter In law

जबाबदाऱ्या स्वीकारणारी

जी सून घरात येतात जबाबदाऱ्या स्वाकारत संपूर्ण कुटुंबाला सांभाळते अशी सून घरात सगळ्यांना आपुलकीची वाटते.

Best Daughter In law

गॉसिप्स करणाऱ्या सूना

गॉसिप्स करणाऱ्या सूना कोणालाच आवडत नाहीत. याऊलट चांगली पर्सनॅलिटी आणि स्वभाव असणाऱ्या मुली कुटुंबियांचं मन जिंकतात.

Best Daughter In law

गर्विष्ट नसणारी

कुठलीही मुलगी ही डाऊन टू अर्थ असावी तर कुटुंबाचा चांगला सांभाळ करू शकते. गर्विष्ट मुली कुटुंबाला पुढे नेऊ शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Daughter In law