Sudesh
देशभरात श्रीकृष्णाचे कोट्यवधी भक्त आहेत. तुमचीही मनापासून श्रीकृष्णावर श्रद्धा असेल, तर 'या' मंदिरांना एकदा नक्कीच भेट द्या.
वृंदावनात असणाऱ्या इस्कॉनच्या मंदिराची स्थापना 1975 साली झाली होती. याठिकाणी देश-विदेशातील कृष्ण भक्त एकत्र येतात.
पुरीमध्ये असणारं जगन्नाथ मंदिर हे 800 वर्षांहून अधिक जुनं असल्याचं म्हटलं जातं. या मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज हा नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो.
राजस्थानमध्ये असणारं श्रीनाथ जी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. याची निर्मिती बाराव्या शतकात करण्यात आली होती.
कर्नाटकातील हम्पी येथे असणारं बालकृष्ण मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा अनोखा नमुना आहे. याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीतही स्थान मिळालं आहे.
बंगळुरूमध्ये असणारं हे देशातील सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. 1997 साली या मंदिराची स्थापना करण्यात आली होती.
कर्नाटकातील उडुपी शहरात असणाऱ्या या मंदिराची निर्मिती 13व्या शतकात झाली होती.
गुजरातमध्ये गोमती नदीच्या किनारी असणाऱ्या या मंदिरात आठ घुमट आणि 24 स्तंभ आहेत. याठिकाणी लक्ष्मी देवीचंही मंदिर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.