Maharashtrian Food : महाराष्ट्रातील 'या' पदार्थांनी लावले जगाला वेड

निकिता जंगले

पुरणपोळी

पुरणपोळी तर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख आहे.

Maharashtrian Food | sakal

पिठलं भाकरी

पिठलं भाकरी हा महाराष्ट्राच्या पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा भाग आहे. महाराष्ट्रातील पिठलं भाकरीसारखी चव तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही.

Maharashtrian Food | sakal

भरली वांगे

भरली वांगे खायची असेल तर फक्त आणि फक्त महाराष्ट्रातीलच खावी.

Maharashtrian Food | sakal

मिसळ पाव

मिसळ पाव हा खास पदार्थ तुम्हाला महाराष्ट्रातच मिळेल. महाराष्ट्राच्या मिसळ पावने अख्ख्या जगाला वेड लावले आहे.

Maharashtrian Food | sakal

झुणका भाकर

महाराष्ट्राची आणखी ओळख म्हणजे झुणका भाकर. विशेष करुन महाराष्ट्रातील शेतकरी बांधव मोठ्या दिमाखाने आजही ही खाद्य संस्कृती जपतात.

Maharashtrian Food | sakal

मिरचीचा ठेचा

महाराष्ट्रातील लोकांना तिखट आणि झणझणीत खायला आवडतं. त्यामुळे मिरचीचा ठेचा हा खूप फेमस आहे. असा ठेचा तुम्हाला कुठेही मिळणार नाही.

Maharashtrian Food | sakal

दालबाटी किंवा पाणगे

दालबाटी किंवा पाणगे नावाने ओळखला जाणारा हा आगळा वेगळा पदार्थ प्रत्येकाने चाखून बघावा.

Maharashtrian Food | sakal

मस्तानी पेय

महाराष्ट्रात आला तर एकदा पुण्यातील मस्तानी पेय नक्की ट्राय करावं.

Maharashtrian Food | sakal

सावजी मटण

नागपूरचं फेमस सावजी मटणची चर्चा विदेशातही आहे. जर तुम्ही मासाहारी आहात तर महाराष्ट्रातील फेमस सावजी मटण एकदा तरी खावं

Maharashtrian Food | sakal

बाकरवडी

पुण्याची बाकरवडीची चव तुम्हाला सातासमुद्रापलीकडेही सापडणार नाही.

Maharashtrian Food | sakal

सोलकरी

सोलकरी हा सुद्धा आगळा वेगळा पेय तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtrian Food | sakal