Jaya Kishori Income : जया किशोरी एक कथा वाचण्यासाठी किती मानधन घेते?

सकाळ डिजिटल टीम

मोटिवेशनल स्पीकर

जया किशोरी मोटिवेशनल स्पीच देत लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचे काम करते. जया किशोरी तिच्या कथा वाचनासह मोटिवेशनल स्पीचसाठीही ओळखली जाते.

Jaya Kishori Income

नवनवे भजन

जया किशोरी तिच्या सोशल मीडियावर नवनव्या भजनांचे व्हिडीओ शेअर करत असते. प्रेक्षकही तिच्या नव्या व्हिडीओच्या प्रतिक्षेत असतात.

Jaya Kishori Income

जया किशोरीची फिस

जया किशोरी एक कथा वाचण्यासाठी तब्बल साडेनऊ लाख एवढी फिस घेते.

Jaya Kishori Income

त्यामध्ये सव्वा चार लाख कथा वाचण्याआधी आणि सव्वा चार लाख कथा वाचल्यानंतर द्यायचे असतात.

Jaya Kishori Income

सामाजिक कार्य

जया किशोरी तिच्या मानधनाचा एक भाग सामाजिक कार्यात बेटी बचाओ बेटी पढाओ आणि वृक्षारोपन कार्यात दान देते.

jaya kishori

देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात भक्त

देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जया किशोरीच्या कथा ऐकायला येतात.

Jaya Kishori Income

जया किशोरीचं लग्न

लोकांच्या मनात जया किशोरीच्या लग्नाबाबत बरेच प्रश्न उठताय की जया नेमकं लग्न कधी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Kishori Income