सकाळ डिजिटल टीम
ग्लोइंग स्किन
तुम्हालाही जया किशोरीसारखी ग्लोइंग स्किन हवी असेल तर तुम्हाला तुमच्या डाएट आणि खाण्यापिण्याच्या सवयीत हे बदल करावे लागतील.
जया किशोरीची हेल्दी ग्लोइंग स्किनसुद्धा याच कारणामुळे आहे.
डाएट
जया किशोरी तिच्या जेवणात नेहमी हेल्दी डाएट घेते. शिवया ती बाहेरचे फास्ट फूड खात नाही.
मेडिटेशन
जयाला हलका मेकअप आणि मेडिटेशन करायला आवडते.
काजळ
जया तिच्या डोळ्यांना हलकंस काजळ लावते.
न्यूड मेकअप तिला अजिबात आवडत नाही.
जयाला सिंपल राहायला फार आवडतं.
तसेच ती जेवणात फार हेल्दी फूड घेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.