शुभमन गिल आणि अनन्या पांडेचे 'ते' फोटो पाहून चाहते हैराण

Anuradha Vipat

नाव

क्रिकेटर शुभमन गिल याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले जात आहे.

Shubman Gill and Ananya Pandey

फोटो व्हायरल

आता अभिनेत्री अनन्या पांडे आणि शुभमन गिलचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

Shubman Gill and Ananya Pandey

हैराण

हे फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाले आहेत

Shubman Gill and Ananya Pandey

चर्चा

हे फोटो पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

Shubman Gill and Ananya Pandey

कमेंट

या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Shubman Gill and Ananya Pandey

एकत्र काम

सांगायचं झालं तर अनन्या पांडे आणि शुभमन गिल यांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे

Shubman Gill and Ananya Pandey

व्हायरल

त्याचं जाहिरातीचे हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतं आहेत

Shubman Gill and Ananya Pandey

अनन्या पांडेने शेअर केले डॉगसोबतच्या आठवणीतील फोटो

येथे क्लिक करा