ऐश्वर्याचे 'ते' फोटो पाहून चाहते चिंतेत

Anuradha Vipat

चर्चेत

ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

photos of Aishwarya

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

photos of Aishwarya

सोशल मीडिया

सध्या ऐश्वर्या राय हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

photos of Aishwarya

चाहते चिंतेत

ऐश्वर्याचे हे फोटो पाहून चाहते चिंतेत आले आहेत.

photos of Aishwarya

व्हायरल फोटो

ऐश्वर्या राय हिचे व्हायरल होणारे हे फोटो हॉस्पिटल बाहेरील आहेत.

photos of Aishwarya

दुखापत

ऐश्वर्या राय हिच्या हाताला काही दिवसांपूर्वीच मोठी दुखापत झाली होती.

हॉस्पिटल बाहेर

प्लास्टर ऐश्वर्या रायच्या हाताला केले गेले आणि आता ती हॉस्पिटल बाहेर दिसत आहे

माधुरी दीक्षितचा 'या' लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर डान्स

येथे क्लिक करा