भारताच्या कानाकोपऱ्यातून T20 वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

भारताचे हे दुसरे टी२० वर्ल्ड कप विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने २००७ साली टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

भारताच्या या विजयानंतर चाहत्यांनीही जोरदार जल्लोष केला.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

काहींनी फटाकांच्याती आतिषबाजी केली.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg

यावेळी अनेक ठिकाणी ट्रॅफिकही झाले होते, मात्र तरी चाहत्यांचा उत्साह कायम दिसून आला.

Team India | T20 World Cup | Fans Celebration (3).jpg | Instagram/ICC

वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न साकार अन् खेळाडूंचा जल्लोष

Team India | T20 World Cup | X/ICC
येथे क्लिक करा