Anuradha Vipat
नुकतेचं जान्हवीने भाऊबीज साजरी केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत
एक चाहता तिला प्रश्न विचारत म्हणाला की, “सूरजला भाऊबीजेला ओवाळणी करायला गेली नाहीस का?
यावर जान्हवीने लवकरच जाणार आहे असं उत्तर दिलं आहे.
आता जान्हवी आपल्या या मानलेल्या भावाची भाऊबीजेसाठी भेट केव्हा घेणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.
जान्हवी नुकतीचं सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली होती
जान्हवी सोशल मिडीयावर सक्रिय असते