चाहत्याच्या मृत्यूचा संबंध अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत

Anuradha Vipat

माहिती

आता नुकतीच झालेल्या एका मुलाखतीत  सोनाली बेंद्रे बद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

actress Sonali Bendre

स्वतःचे जिवन

सोनाली बेंद्रेला भेटू न शकल्यामुळे एका चाहत्याने स्वतःचे जिवन संपवले होते.

actress Sonali Bendre

जिवन

नदीमध्ये उडी मारून चाहत्याने स्वतःचे जिवन संपवले.

actress Sonali Bendre

निधनाबद्दल

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनालीला चाहत्याच्या निधनाबद्दल विचारण्यात आलं होतं

actress Sonali Bendre

हैराण...

यावर हैराण होत सोनाली म्हणाली, ‘ही घटना खरी आहे? कोणी असं कसं करु शकतं

actress Sonali Bendre

घटना

ही घटना 1991 मध्ये सोनाली जेव्हा भोपाळला गेली होती, तेव्हा घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

actress Sonali Bendre

स्थान

सोनालीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. 

शिवानी रांगोळेच्या वडिलांनी तिचं ठेवलंय 'हे' खास नाव

येथे क्लिक करा